पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक-वसंत-वैभव (हिंदी)

इमेज
वसंत-वैभव (हिंदी) बारिश के मौसम की एक शाम। बरसती झडी से बचने हेतू पांच-छ: आयु का एक बालक किसी इमारत की आड खडे होकर अपनी ही धुंद में कुछ गा रहा था। अचानक कंधे पर  किसी बुजुर्ग के हाथ रखने से बालक अपनी धुंद से बहार आया। सतह तौर पर देखें, तो एक अतिसामान्य घटना।लेकिन वो शाम विशेष थी और वो घटना भी। उस शाम की इस घटना के गर्भ में था विश्व स्तरीय तेजोमयी गंधर्व। जी हां वो हाथ था ग्वालियर घराने के गायक,नागपुर के श्रीराम संगीत विद्यालय के पारखी गुरू श्री शंकरराव सप्रेजी का और जिस कंधे पर वो रखा गया था वो था अलौकिक प्रतिभा के धनी, संगीत क्षेत्र को ललामभूत, डॉक्टर वसंतराव देशपांडेजी का। उस शाम नन्हे वसंत के सुरीले स्वरों को सुनकर शंकरराव सप्रेजी, जो की संगीत शिक्षक थे, बेहद प्रभावित हुए।वो उसे उपर ले गए।नाम पता पुछा।फ़िर क्या क्या गाते हो? गाना किस से सिखां? आदी जानकारी ली।भजन, लोकसंगीत, अन्य घरेलू गीतों की अनौपचारिक शिक्षा मधुर सुरों की धनी अपनी माताजी से मिली यह बात वसंत ने बताई और मराठी संगीत नाटक 'मृच्छकटिक' के 'जन सारे मजला म्हणतील की' यह और अन्य कुछ गीत बडी सहजता से सुन...

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

इमेज
वसंतवैभव-कैवल्य गान पावसाळ्यातली अशीच एक संध्याकाळ. पावसाच्या झडी पासून बचाव व्हावा म्हणून सहा-सात वर्षांचा मुलगा एका इमारतीच्या जिन्यात उभा राहून आपल्याच तंद्रीत गुणगुणत होता. त्याची तंद्री भंग पावली ती, खांद्यावर अचानक थबकलेल्या हाता मुळे. सकृद्दर्शनी अतिसामान्य वाटणारी ही घटना. पण ती संध्याकाळ विशेष होती आणि घटनाही. त्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या गर्भात अखिल भारतीय कीर्तीचा तेजोमयी गंधर्व घडवणारं बीज होतं...होय तो खांद्यावर थबकलेला हात होता, ग्वाल्हेर घराण्याचे गायक, नागपुरातल्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या श्री शंकरराव सप्रे यांचा आणि ज्याच्या खांद्यावर तो हात पडला तो खांदा होता भविष्यात अलौकिक प्रतिभेचा, संगीत क्षेत्राला ललामभूत ठरलेल्या स्वराधीश डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा. त्या संध्याकाळी सप्रे गुरुजींच्या पारखी/तय्यार कानांवर छोट्या वसंताचे गुणगुणणे पडले आणि ते इतके मोहित झाले की ते त्याला वर गायन शाळेत घेऊन गेले आणि नाव-गाव वगैरे विचारणा करत, गाणं कुणी शिकवलं आणि कुठली गाणी येतात म्हणून चौकशी केली. गोड गळ्याच्या आपल्या आई कडून भजनं, नाट्य-गीत...

प्रासंगिक-कोरोना, लॉकडाउन और रेल

इमेज
कोरोना, लॉकडाउन और रेल कोरोना वायरस चीन में उत्पन्न हुआ और धीरे-धीरे दुनिया के लगभग सभी देशों में फैल गया। हर देश अपनी क्षमता के अनुसार इस वायरस से लड़ रहा है। चूंकि इस वायरस के कारण होने वाली कोविड -19 बीमारी के लिए कोई दवा या वैक्सीन उपलब्ध नहीं है, शारीरिक दूरी, शारीरिक स्वच्छता, यानी साबुन के पानी से बार-बार हाथ धोना, सैनिटाइजर का उपयोग और लॉकडाउनके उपाय आवश्यक ही नही अनिवार्य हैं। हम देख रहे है की दुनिया भर में आम गतीविधीयां थम सी गयी हैं। दुनिया की परिप्रेक्ष में देश की स्थिती का आकलन करें,  तो भारत सरकार, राज्य सरकारों और प्रशासन और इसके कार्यान्वयन के समयबद्ध निर्णयों के कारण यहाँ की स्थिति अभी भी नियंत्रण से बाहर नहीं है। कोविड-19 के संबंध में  भारत के समग्र उपायों की न केवल देश में बल्कि विदेशों में भी सराहना हो रही है । अब आवश्यकता है देश के नागरिकों के और सक्रिय सहयोग की । डॉक्टर, चिकित्सक, पैरामेडिक्स, सफाई कर्मी, कोविड -19 के खिलाफ लड़ाई में अग्रणी और दृश्यमान सैनिक हैं, लेकिन आवश्यक वस्तुओं के उत्पादक, सेवा प्रदाताओं और सरकारी क्षेत्र कोविड-19 के खिलाफ इ...

प्रासंगिक-कोरोना, टाळेबंदी आणि रेल्वे

इमेज
कोरोना, टाळेबंदी आणि रेल्वे कोरोना विषाणू चीन मध्ये उत्पन्न झाला आणि हळूहळू जगांतले बहुतेक सर्व देश त्याने व्यापले. प्रत्येक देश  या विषाणू चा यथाशक्ती सामना करत आहे. या विषाणू मुळे होणाऱ्या कोविड-19 या रोगावर औषध अथवा लस उपलब्ध नसल्याने शारीरिक दुरी(physical distencing),शारीरिक स्वच्छता म्हणजेच वारंवार साबणाच्या पाण्याने हात धुणे, सॅनिटीझर चा वापर आणि टाळेबंदी सारख्या उपाय योजना अपरिहार्य आहेत. जगभरात दैनंदिन जीवनाला खीळ बसली आहे. या संदर्भात आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास भारत सरकार, राज्य सरकारं आणि प्रशासनान वेळीच घेतलेले निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणी मुळे इथली परिस्थिती अद्याप नियंत्रणा बाहेर गेलेली नाही. कोविड-19 बाबतच्या एकूणच उपाययोजना देशातच नव्हे तर परदेशातही प्रशंसनीय ठरल्या आहेत आणि म्हणूनच जनतेचं सक्रिय सहकार्य नितांत गरजेचं आहे. कोविड-19 या आजारा विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, वैद्य,रुग्णसेवाकर्मी,सफाई कर्मचारी हे आघाडीचे आणि दर्शनी सैनिक आहेत मात्र याबरोबरच पडद्या मागून लढणारेही अनेक आहेत ज्यात जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादक, सेवापुरावठादार आणि सरकारी क्षे...

प्रासंगिक - आयुष्यावर बोलू काही

इमेज
आयुष्यावर बोलू काही