स्मृतीबनातून - प्रवास (पद्य 12)

गुरुदेव टागोर यांच्या गीतांजलीतील हे बारावे पुष्प.

यात आत्मा परमात्म्याशी संवाद साधतो आहे. तुझ्या पर्यंत पोहोचण्यासाठी मी फार लांबचा प्रवास करून, भावसागर तरुन आलो आहे. असं कवी म्हणतो आहे. खरं पाहिलं तर हा मार्ग सोपा आहे पण ज्ञान चक्षुं ऐवजी चर्म चक्षुंचा वापर केल्याने तो जटील वाटतो. खरंतर तो अंतर्यामीच आहे. निकट आहे पण माणूस त्याला दूर दूर शोधतो. सरल,साध्या मनानी त्याची प्राप्ती लावर होऊ शकते.


The time that my journey takes is long and the way of it long.


I came out on the chariot of the first gleam of light, and pursued my voyage through the wildernesses of worlds leaving my track on many a star and planet.

It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune.(Geetanjali song 12)

प्रवास


प्रवास हा माझा लांबचा, अनेक जन्म जन्मांतरीचा

आलो रश्मी रथातून, जनन मरणाचा करीत फेरा

जे निकट ते सुदूर, लाभण्या दे सुबोधता

नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com 
091020241844
नवी दिल्ली

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक