पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून-एकरूप(पद्य 17)

इमेज
गुरुदेव टागोर यांच्या गीतांजली या काव्य संग्रहातील हे 17 वे पुष्प...या गीतात ते ईश्वरा बरोबर तादात्म्य साधता यावं यासाठी संपूर्ण समर्पण करण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगून आहेत.              (चित्र सौजन्य स्वाती वर्तक) I am only waiting for love to give myself up at last into his hands. That is why it is so late and why I have been guilty of such omissions. They come with their laws and their codes to bind me fast; but I evade them ever, for I am only waiting for love to give myself up at last into his hands. People blame me and call me heedless; I doubt not they are right in their blame. The market day is over and work is all done for the busy. Those who came to call me in vain have gone back in anger. I am only waiting for love to give myself up at last into his hands.(Geetaanjali song 17) एकरूप आस एकल ही मनी असे एकरूप व्हावे तुझ्या सवे पात्र होण्या उशीर झाला का हा माझा दोष असे? जगात येता जखडून गेलो पाप-पुण्य या भ्रमात फसलो कल्पना बेगड्या झु...

स्मृतीबनातून - कर्मकांड(गीतांजली पद्य11)

इमेज
गुरुदेव टागोरांच्या गीतांजलीचा भावानुवाद करावा असे काही ज्येष्ठांनी सुचविले. हे 11  वे गीतपुष्प...त्या सर्वेश्वराला प्राप्त करून घ्यायचे असेल तर कर्मकांड नाही तर कर्मयोगाचा मार्ग अनुसरला पाहिजे असं मतं  गीतांजलीतल्या या अकराव्या कवितेत,  गुरूदेव टागोर यांनी  आत्यंतिक ठामपणे मांडलं आहे. "Leave this chanting and singing and telling of beads! Whom dost thou worship in this lonely dark corner of a temple with doors all shut? Open thine eyes and see thy God is not before thee! He is there where the tiller is tilling the hard ground and where the pathmaker is breaking stones. He is with them in sun and in shower, and his garment is covered with dust. Put of thy holy mantle and even like him come down on the dusty soil! Deliverance? Where is this deliverance to be found? Our master himself has joyfully taken upon him the bonds of creation; he is bound with us all for ever. Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense! What harm is there if thy clothes...

मराठी officers

इमेज
संध्यार्तीची वेळ. सकाळच्या अगदी पहिल्या किरणा पासून चैतन्याची पखरण करणारा गगनराज आता दुसऱ्या गोलार्धात प्रकाशण्यासाठी, निरोप घेऊ पाहात होता. पश्चिम क्षितिजा वर जणू काही केशर सडा शिंपला होता. त्या भास्करानं निरोप घेतल्या मुळे की काय कोण जाणे अंतरात काहीशी उदास भावना ही रेंगाळत होती. संध्याकाळची अशी ही वेळ तृप्ती बरोबरच मनाला काहीशी हुरहूर लावून जाते. अश्या अवस्थेचं जगदीश खेबुडकर यांनी ' धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' या धाकटी बहीण चित्रपटातल्या लोकप्रिय गीतात , फार समर्पक वर्णन केलं आहे. ' तृषा वाढते तृप्त या लोचनांची' एकाचवेळी तृप्ती आणि तृषार्ततेची भावना मनात रुंजी घालतात, ती ही वेळ. अश्या वेळी तिची साथ नसेल तर पश्चिमेचा शीतल समीर आणि शारद चांदणं सुद्धा मन पोळून टाकतं.   धरतीनं परिधान केलेल्या हिरव्या शालुवर पहाटे हलकेच पडलेला स्वर्गीय प्राजक्त सडा किती विलोभनीय असतो! पण जर तिची चाहूल ही नसेल तर मग सृष्टीचं हे अलंकरण, अशी ही आरास अर्थशून्यच नाही का? तिच्या साथी शिवाय साध्या, सोप्या, सरल वाटेवरची वाटचाल ही कठीण होऊन बसते. रुक्ष होऊन जाते. मग अश्या एकाकी वाटचालीत वारंवा...

स्मृतीबनातून-भवभार(गीतांजली पद्य9)

इमेज
या कवितेत रवींद्रनाथ ठाकूर हे सांगू इच्छितात की माणसांनी आपल्या चिंता, भार हा परमेश्वरावर सोपवावा. कारण तो कर्मशील भक्तांचा सर्व भार विना खेद उचलतो. तसंच लौकिक इच्छा या ज्ञानमार्ग अस्पष्ट करतात. तेव्हा त्यांचा त्याग करून तो जे देईल त्याचा सहर्ष स्विकार करावा. "O Fool, try to carry thyself upon thy own shoulders! O beggar, to come beg at thy own door! Leave all thy burdens on his hands who can bear all, and never look behind in regret. Thy desire at once puts out the light from the lamp it touches with its breath. It is unholy - take not thy gifts through its unclean hands. Accept only what is offered by sacred love."(Geetanjali song 9) भवभार रे मुढा, का वाहसी, भवभार सारा, आपुल्या खांद्यावरी रे भिक्षुका, मागण्या दान, जावे त्याच्या तू दारावरी जो विनाखेद वाही विश्र्वव्याप, सोपवी अपुला भार त्याच्यावरी नको बाळगू इच्छा, झिडकार त्या ज्या ज्ञानदीप  मालविती त्याग जे अपवित्र सारे, अलौकिक त्याने दिले घेऊनी आलिंगुनी घे, जे सत्यम, शिवम सुंदरम या जगी नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  1409...