98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत असताना इंडिया गेट परिसरातील पहाट फेरीत भेटलेल्या तिला पाहून...
चंद्रिका
आकाश भाळी कोर उमटली
छान सान गोड लाघवी
जरा रुपेरी जरा केशरी
तरु छायेतून अशी डोकवणारी
असेल का नवजात बालिका
की असेल कुणी षोडशा
पुरंधरी की नव यौवना ?
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
210220250711
नवी दिल्ली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा