स्मृतीबनातून काळीजव्यथा (पद्य)


काळीजव्यथा



निशब्द तिथे राहणे बरे 

विपर्यास केला जातो जिथे

करुनी जखमा उरी जाणीवेने

मोजली खोली जाते जिथे

का बोलाव्या काळीजव्यथा त्यांच्याकडे?

मलमातही विष घोळती जिथे

का मागसी प्रीती सन्मान कुणाकडे?

दिलदार कद्रदान आता उरले कुठे?


कुणी शैलेंद्र नावाच्या एका वाचकाने हिंदी भाषांतराची मागणी ब्लॉगवर दिलेल्या अभिप्रायात लिहिली आहे. त्या विनंती नुसार केलेला हा प्रयत्न....


शब्दहीन रहनाही ठीक हैं वहाँ

विपरीत लिया जाता हो जहाँ

सोच समझकर करते है घाव कई 

और फिर नापते है उनकी गहराई

कैसे कहें दिल ए दर्द उनसे 

जो आदतन मिलाते जहर मलहम में 

कैसे उम्मीद करे प्रीत और सन्मान की यहाँ

दिलदार कद्रदान अब दुनिया मे बचे है कहाँ ?

210320250930

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

200320250930




टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. शब्दहीन रहनाही ठीक हैं वहाँ

      विपर्यास किया जाता हो जहाँ

      सोच समझकर करते है घाव कई

      और फिर नापते है उनकी गहराई

      कैसे कहें दिल ए दर्द उनसे

      जो आदतन मिलाते जहर मलहम में

      कैसे उम्मीद करे प्रीत और सन्मान की यहाँ

      दिलदार कद्रदान अब दुनिया मे बचे है कहाँ

      हटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक