पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक - फुटबॉल - झुंड प्रवर्तन

इमेज
  फुटबॉल - झुंड प्रवर्तन झुंड को क्यों देखें? झुंड को नजरअंदाज़ नहीं किया जाना चाहिए। क्यों? क्योंकि झुंड प्रेरणादायी है।  प्रेरणा के आदान-प्रदान की एक आकर्षक श्रृंखला है। शायद कोई दैवीय प्रेरणा का संक्रमण है। कर्मयोग है और इसलिए झुंड को टाला नहीं जा सकता, इसे लग जा गले कहना पड़ता है। झुंड वास्तव में एक ठोस सामाजिक टिप्पणी है। सामान्यतः उच्च वर्ग को मलिन बस्तियों से घृणा होती है। लेकिन किसी भीगी बरसाती दोपहर में झुग्गी-झोपड़ी में रहने वाले कुछ युवाओं को टूटी बाल्टी से फुटबॉल खेलते हुए देखकर सेवानिवृत्ति के क़रीब आते एक खेल शिक्षक ने देखा। उसके मन में उनके लिए कुछ करने की ललक भर गई। इसी से प्रेरणा मिली स्लम सॉकर को। इस स्वप्नदर्शी शिक्षक का नाम है प्रोफेसर विजय बारसे। इसी काम ने प्रेरित किया झुग्गी-झोपड़ियों में रहने वाले बच्चों को अपराध से दूर रहने के लिए । यही परिवर्तन प्रेरणा का स्रोत बना, युवा निर्देशक नागराज मंजुळे के लिये, जो हमेशा हटके विषयों की तलाश में रहते हैं, और साकार हुआ झुंड। झुंड की कहानी नागपुर के गड्डी गुदाम स्लम से शुरू होती है और समाज के सर्वहरा तथा प्रस...

प्रासंगिक - फुटबॉल - झुंड प्रवर्तन

इमेज
  फुटबॉल - झुंड प्रवर्तन झुंड का बघायचा? झुंड (Zhund)नजरअंदाज करता कामा नये. का? कारण झुंडचा भवताल हा प्रेरणेने व्यापला आहे. एकमेकां कडून मिळालेल्या प्रेरणेची ही मोहक शृंखला आहे. कदाचित ईश्वरी प्रेरणेचा संसर्ग आहे. कर्मयोग आहे आणि म्हणुच झुंड टाळता येत नाही, कवटाळावी अशी आहे. एक भक्कम सामाजिक वक्तव्य (Social Commentry) आहे. सर्वसाधारणतः उच्चभ्रू समाजाला झोपडपट्टीचा विटाळ असतो. एका पावसाळी दुपारी झोपडपट्टीतील मुलांना तुटक्या बादलीचा फुटबॉल खेळताना पाहून, त्यांच्यासाठी काही करण्याची ऊर्मी एका निवृत्तीला आलेल्या खेळ शिक्षकाच्या मनात दाटली. हीच स्लम सॉकर (Slum Soccer)ची प्रेरणा ठरली. या स्वप्नदर्शी शिक्षकाच नाव आहे प्राध्यापक विजय बारसे. त्यांच काम झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी पासून दूर राहण्याची प्रेरणा देऊन गेलं. ह्या परिवर्तना पासून प्रेरणा मिळाली, नेहमीच हटके विषयाच्या शोधात असलेल्या युवा दिग्दर्शक नागराज मंजुळेला आणि अवतरला झुंड. 'आहे रे' आणि 'नाही रे' झुंडच कथानक सुरू होतं नागपूरच्या गड्डी गुदाम झोपडपट्टी पासून आणि बेतलं आहे, 'आहे रे' आणि 'नाही रे' ...

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

इमेज
  उड्डाण परी- कॅप्टन जोया रेकॉर्ड ब्रेक एअर इंडिया फ्लाइट AI 176.. सॅन फ्रान्सिस्को ते बंगलोर..16000 किमी..जगातील सर्वात लांब हवाई मार्ग..सतरा तासांहून अधिक अविरत उड्डाण... उत्तर ध्रुवावर चौतीस हजार फूट उंचीवरून.. चार सदस्यीय चालक दल(crew)...विशेष बाब म्हणजे संपूर्ण महिला चालक दल...चारही सदस्य भारतीय सुकन्या...आणि नेत्री होती हवाई शलाका कॅप्टन जोया अग्रवाल आणि तिच्या सहकारी होत्या कॅप्टन पापागारी थांमाई, कॅप्टन आकांक्षा सोनावरे आणि कॅप्टन शिवानी मनहास. स्वप्न आणि स्वप्नपूर्ती एक  लहान मुलगी, वय केवळ आठ वर्ष. आपल्याच घराच्या गच्चीतून लुकलुकणाऱ्या  तारकांकडे अनिमिष नेत्रांनी तासनतास टक लावून बघत असे आणि जेव्हा एखादं विमान आकाशात ढग चिरून जातांना पाहात असे तेव्हा तिचे छोट्या तेजस्वी डोळ्यात स्वप्न साकारत असे. काय होतं ते स्वप्न? साधारणतः आपल्यालाही विमान प्रवास करता यावा, आपल्यालाही पक्षांप्रमाणे उडता यावं अशी काहीशी स्वप्न या वयात पडणं स्वाभाविक आहे. मात्र ही मुलगी असाधारण म्हटली पाहिजे कारण हिला विमानात बसण्याच नाही तर  विमान उडवण्याचंच स्वप्न पडत असे. स्वप्न पूर्ण हो...