स्मृतीबनातून – मोक्ष(पद्य) लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स ऑगस्ट २९, २०२६ मोक्ष कदंबाची शीतल छाया मृत्तिकेचा सुवास ओला स्नेहानी करिता पुकारा किंवा एकांतात रमता मन हे निवांत असता हळूच ते निरव होता येई तो वाजवित पावा मोक्ष काय तो हाच असावा! नितीन सप्रे 290820262100 अधिक वाचा