स्मृतीबनातून – मोक्ष(पद्य)


मोक्ष

कदंबाची शीतल छाया

मृत्तिकेचा सुवास ओला 

स्नेहानी करिता पुकारा 

किंवा एकांतात रमता

मन हे निवांत असता 

हळूच ते निरव होता

येई तो वाजवित पावा

मोक्ष काय तो हाच असावा!


नितीन सप्रे

290820262100

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

स्मृतीबनातून - हृदयस्थ

प्रासंगिक - कभी ना जाओ छोडकर