पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक-संत कबीर - मोको कहाँ ढूंढें बन्दे

इमेज
 संत कबीर - मोको कहाँ ढूंढें बन्दे मध्य कालीन भारत में साहित्य और समाज दोनो पर संत कबीर (sant Kabir) की छाप स्पष्ट रुप से दिखाई देती है | साधारण जिवनी जीने वाले कबीर, भविष्य मे असाधारण जीव सिद्ध हुए | वो धर्म, जाती, वर्ण और क्षेत्र से हमेशा परें रहे| वो अधार्मिक नही थे, लेकीन धर्म के पाखंडियों को सिधी बात सूनानें मे कोई कोताई नही बरतते थे| उनका  डटकर मुकाबला करते थे| वो संत कवी होने के साथ साथ एक उदारमतवादी समाज सुधारक भी थे| एक तरह से धर्मनिरपेक्षता(Secularisam) की संकल्पना उन्होने सार्थकता से निभाई|  हमारे यहाँ कई गणमान्य विभुतियों के जन्मदिन, जन्मस्थल तथा जन्मकथा पर इतिहासकारों मे एकवाक्यता नही हैं| इन प्रभुतियों मे संत कबीर भी शमील हैं| कोई कहते है की कबीर किसी हिंदू (हिंदू)विधवा के पुत्र थे और उन्हे त्यागने के बाद निरू और निमा यह मुस्लिम(Muslim) जुलाह (बुनकर) दंपतीने उनके अभिभावक की भूमिका अदा की| वहीं किसी अन्य कथा के नुसार वाराणसी(Banaras) के लहरतारा ताल मे कमल के फूल मे नन्हे कबीर अवतीर्ण हुए थे| 600 साल पूर्व इस घटना पर एकवाक्यता होना दस्तावेज की दृष्टी से तो महत...

प्रासंगिक -संत कबीर : मोको कहाँ ढूंढें बन्दे

इमेज
  संत कबीर : मोको कहाँ ढूंढें बन्दे मध्ययुगीन भारतीय साहित्य आणि समाजावर संत कबीर(Sant Kabir) यांची मुद्रा ठळक पणे उठलेली दिसते. लहानपणापासूनच सामान्य जीवन जगणारे कबीर भविष्यात मात्र एक असामान्य, लोकविलक्षण व्यक्तित्त्वाचे धनी असल्याच सिद्ध झालं. धर्म, वर्ण, जाती आणि क्षेत्रवादाच्या जंजाळा पासून कबीर नेहमीच विरक्त राहिले. ते अधार्मिक नव्हते मात्र पाखंडी धर्म मार्तंडांच्या कर्मकांडा वर प्रखर टीका करण्यास ते अजिबात कचरले नाहीत. त्यांनी अत्यंत धैर्यशील पणे त्यांचा मुकाबला केला. संत कबीर हे मार्मिक कवी असण्या बरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची(Secularism) संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल . दुर्दैवाने आपल्याकडे अनेक थोरामोठ्यांच्या जन्मदिन, जन्मस्थान आणि जन्मकथा या बाबतीत इतिहासकारां मध्ये एकमत नाही. संत कबीर ही या प्रभुतीं च्या यादीत समाविष्ट आहेत. काही जणांच्या मते कबीर हे हिंदू (Hindu)विधवेनं त्यागलेलं मूल होत आणि तत्पश्चात नीरू आणि निमा या मुस्लिम(Muslim) विणकर जोडप्यानं त्याचं पालकत्व स्वीकारून त्यांना लहानाचं मोठ केलं. तर दुसर्‍या एका क...

प्रासंगिक - दाता भवति वा न वा

इमेज
 'दाता भवति वा न वा' निराशेच्या गर्तेत आशेचा दिवा आज काल वर्तमानपत्र किंवा अन्य माध्यमांत प्रामुख्याने हिंसाचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, जाळपोळ, रोगराई, संकीर्णतावाद अशा बर्‍याच नकारात्मक बातम्यांना सामोरे जावे लागते. वस्तुनिष्ठ विचारसरणीच्या लोकांनासुद्धा उदासपणा, हतबलता, खिन्नता अश्या भावनांचा सामना करावा लागतो. मानवाच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ पाहणाऱ्या सध्याच्या कोरोना आपत्ती काळात जेव्हा आशेची किरणे दिवसेंदिवस धूसर होत असल्या सारखे चित्र आहे, तेव्हा आपल्यातीलच काही सामान्य लोकांच्या असामान्य कामगिरी मुळे मनाला उभारी येते. मानव आणि मानवीय नाते संबंधावर, नात्यावर कुठलीही आंच येणार नाही असा विश्वास जागवतो. संपूर्ण देश कोरोना मुक्त होण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहे. रुग्ण संख्येच्या प्रमाणात संसाधने नसतांना, थोड्याफार त्रुटी आढळत असल्या तरी देखील, सरकार,सामाजिक संस्था आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आहेत. अश्यावेळी काही लोकांनी स्वयं प्रेरणेने, स्वत: यथाशक्ती मदतीचा हात पुढे करून समाजात मानवतेची ज्योत तेवत ठेवली आहे. 1. ऑक्सिजन दाता नागपूर येथील प्यारे खान यांची कहा...

स्मृतिबनातून - 'हरीवरासनं' - शरणं अय्यप्पा

इमेज
  शरणं अय्यप्पा स्वामी शरणं अय्यप्पा बस अभी कुछ घंटे भर पहले सूरज ने विदा ली थी। रात के करीब आठ बजे थे। आम तौर पर इस समय ठाणे शहर की सड़कें, दुकानें अपने पूरे शबाब पर होती हैं । लेकिन कोरोनाने हालात पस्त कर दिये हैं इस कारण भीड़ हमेशा जैसे नहीं थी। हम पत्नी के साथ शाम की सैर से घर लौट ही रहे थे,  तब रास्ते में अचानक हवा के हलके झोंके के साथ कानों पर बेहद भावपूर्ण धून आ टकराई। अनजाने में उन जादुई सूरोंन का हमने पीछा करना शुरू किया और कुछ पलों में अयप्पा मंदिर पहुंच गए। पारंपरिक संरचना वाला छोटा सा विलोभनीय मंदिर। मन में गांव की याद हल्की-सी जाग्रत हो गई। अगले दस-पंद्रह मिनट तक कान, आंख और मन एक ही समय त्रिगुणात्मक आनंद को प्राप्त कर गए। मंदिर के गर्भगृह में केवल तेल के दीयों की रोशनी ही मौजूद थी। अय्यप्पा स्वामी(Ayyapa Swami) के सम्मुख और इर्द गिर्द टीम टिमाते दीपकों पर नन्ही नन्ही दीपशिखाएं नर्तन रत थी। गर्भगृह सुनहरे पवित्र प्रकाश से आलोकित हुआ था। मंदिर परिसर में बीचो बीच दीपस्तंभ पर भी उन्ही दीपशिखाओं का दीप्तिमान आविष्कार परिसर की शुचिता बढ़ा रहा था। धीमा ताल, मंद लय और अद...

स्मृतिबनातून - शरणं अय्यप्पा स्वामी शरणं अय्यप्पा

इमेज
शरणं अय्यप्पा स्वामी शरणं अय्यप्पा रात्री सुमारे आठ ची वेळ. ठाणे शहरात एरव्ही ह्यावेळी फार गजबज असते. मात्र  कोरोना संसर्गाचा प्रकोपामुळं परिस्थिती काहीशी सुसह्य होती. संध्याकाळची रपेट संपवून मी व सौ घरी परतत असतानाच परतीच्या वाटेवर वाऱ्याच्या झुळूके बरोबर अचानक भावपूर्ण सुरावट लहरत आली. नकळत पाऊलं तिचा माग घेत गेली आणि आम्ही अय्यपा मंदिरात जाऊन पोहोचलो. पारंपरिक रचनेचं सुबक छोटेखानी मंदिर. गावाची आठवण हलकेच मनात जागृत करणारं. पुढची दहा पंधरा मिनिटं, एकाच वेळी कानी, मनी आणि नयनी धन्यता लाभली. गाभाऱ्यात फक्त तेलाच्या दिव्यांची योजना. स्वामीं समोर आणि भोवताल मिळून शंभर एक दीपकळ्या नर्तन करत होत्या. गाभारा सुवर्णमय उजळून गेला होता. समोरच्या दीपमाळेवरही चिमुकल्या दीपशिखांचा तेजःपुंज आविष्कार डोळ्यांच पारणं फेडीत होता. हळुवार ताल धरीत, संथ लयीत, अद्वितीय स्वरात, निरतिशय भावपूर्ण कर्णमधुर 'हरीवरासरम्'  श्रवणानंदाची अनुभूती देत होतं. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मनात असलेल्या सागरी लाटा, सरोवरात लहरणाऱ्या लाटां मध्ये रुपांतरीत झाल्याचं जाणवलं. आसमंतातील भारलेपण इतकं विलक्षण होतं की हृ...