पोस्ट्स

प्रासंगिक - तुझा सूर की अर्णव अमृताचा

इमेज
  तुझा सूर की अर्णव अमृताचा  प्रास्ताविक पितृछाया हरपली. लक्ष्मीची पाठ फिरली. कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. कुटुंबियांना काही कमी पडू नये म्हणून पोर वयातच काम सुरू करावं लागलं. मुंबई उपनगरातील मालाड रेल्वे स्टेशन पासून दूर असलेल्या कामाच्या ठिकाणी टांग्यानं न जाता स्वत:च्या टांगांनी जाऊन, त्या वाचलेल्या पैशातून ही मुलगी भाजी घेत असे. चरितार्थासाठी पै पै वाचवणारी, बहुतेक, मूळ हेमा हर्डीकर(मूळ हर्डीकर हे आडनाव पुढे कधीतरी रूढ आडनावात परिवर्तित झाले असं माझ्या वाचनात आलं. या संदर्भात कुणाला अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी) ही पोरसवदा मुलगी आपल्या स्वर हेमानी अवघी चराचर सृष्टी अभिषिक्त करेल, अशी कल्पना स्वप्नात देखील कुणी केली नसेल. पण हे वास्तव ठरलं.  साक्षात सरस्वतीनं या मुलीचा कंठात वास करून स्वरालाप केला. स्वर-लक्ष्मी प्रसन्न होतीच नंतर धन-लक्ष्मीही कृपावंत झाली. वसुधातळी स्वर-मौक्तिकांची असीम दौलत उधळून देणारी ही दैवीगुणी मुलगी या लोकी लता मंगेशकर म्हणून ओळखली गेली. नामा आधी आणि नंतर लागणारी विशेषणं, पदव्या, पुरस्कार जितके अधिक, तितकी ती व्यक्ती मोठी अश...

प्रासंगिक - आपकी गीतों मे कुछ महके हुए से राज है

इमेज
आपकी गीतों मे कुछ महके हुए से राज है  बचपन मे ही पिता का स्वर्गवास हुआ, परिवार की जिम्मेदारी उठानी पडी। छोटी उम्र से ही कामकाज की तलाश जारी रही। मुंबई का एक उपनगर मालाड स्टेशन से दूर काम पर जाने के लिये तांगा न लेकर एक लडकी पैदल ही चल दिया करती थी, ताकी बचे पैसे साग सब्जी खरिदने के काम आए। चरितार्थ के लिये पाई पाई बचाने वाली ये लडकी, शायद मूल हेमा हर्डीकर (संभवतः मूल हर्डीकर उपनाम आगे चलकर रूढ उपनाम मे परिवर्तित हुआ ऐसा कहीं पढने मे आया। इस संदर्भ मे किसी को अधिक जानकारी हो तो अवश्य साझा करें) यह छोटी लडकी अपने हेमल स्वरों से चराचर सृष्टी को अभिषिक्त करेगी यह तो किसी ने सपने मे भी सोचा नही था। पर यही वास्तव सिद्ध हुआ। साक्षात मां सरस्वती ने लता के कंठ मे निवास कर स्वारालाप किया। स्वरलक्ष्मी का आशीर्वाद तो था ही, समय बितते धनलक्ष्मी भी प्रसन्न हुई। इस धरा पर स्वरों की असीम दौलत बरसानेवाली यह छोटी लडकी लता मंगेशकर के नाम से पहचानी गई। आम तौर पर नाम से पहले तथा बाद में जुडनेवाली उपाधियों से व्यक्ती का बडप्पन निर्धारित होता है। लेकीन कुछ विरले व्यक्तित्व स्वनामधन्य होते हैं। उपाधियां,...

प्रासंगिक - मंगलध्वनी - बिस्मिल्ला

इमेज
शहनाई की मंगलधून प्रास्ताविक देश का पहला स्वतंत्रता दिवस हो, या हिंदुस्तान के सार्वभौम गणराज्य बनने का अवसर, स्वतंत्रता का स्वर्ण महोत्सव, या देश के आकाशवाणी केंद्र की रोज़ की पहली सभा का प्रारम्भ, या फिर देश में दूरदर्शन प्रसारण की शुरुआत और न जाने कितने ऐसे अवसर हो, इन सभी से एक व्यक्ति अभिन्न रूप से जुड़ी रही l उस शख्सियत को दुनिया बिस्मिल्ला के नाम से जानती है l वे कहते थे "मुझे बिस्मिल्ला कहते हैं, और कुरान भी शुरू होती हैं बिस्मिल्ला से l हम सब कुछ हैं और नहीं भी l हम सुर के कायल हैं l और दुनिया में किसी की मजाल नहीं की वो सुर को कम कर दे l" उनका असली नाम वैसे तो कमरूद्दिन खाँ था मगर जन्म के बाद दादा ने कहा "बिस्मिल्ला", मतलब शुरूआत, आगाज़, आगे बढ़ो l जो की यथार्थ में बदला l कमरूद्दिन की कलाकारी नित दिन बहरती रही l यहाँ ज़िक्र हो रहा है उस्ताद बिस्मिल्ला खाँ और उनकी मौसीक़ी का l बिस्मिल्ला से शहनाई नवाझ उस्ताद भारत रत्न बिस्मिल्ला खाँ बनने का सफर शुरु हुआ पांच, छह साल की कमसिन उम्र से, जब मामु अली बख्श के सीने से लिपट के सोते सोते उनके कहने पर,भले ही शब्दों को...

प्रासंगिक - सूर सनईत नादावला

इमेज
  सूर सनईत नादावला प्रास्ताविक भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन असो किंवा देश सार्वभौम गणराज्य होण्याचा ऐतिहासिक प्रसंग, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, किंवा देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांच्या दैनंदिन पहिल्या सभेचा प्रारंभ, किंवा देशात दूरदर्शन प्रसारणाची नांदी, न जाणे अशा कित्येक घटनांशी एक व्यक्ती अभिन्नपणे जोडली गेली. ह्या व्यक्तिमत्वाला जग बिस्मिल्ला म्हणून ओळखतं. बिस्मिल्ला म्हणजे सुरुवात, सामोरं, जाणं जे संपूर्ण यथार्थ झालं. ते म्हणायचे "मला बिस्मिल्ला म्हणतात आणि कुराण ही बिस्मिल्ला पासून सुरु होतं. आम्हीच सर्वकाही आहोत आणि कुणीही नाही सुद्धा. मी सूरांचा भोक्ता आहे आणि या दुनियेत सूर कमी करण्याची हिम्मत कुणात ही नाही." त्यांचं खरं नाव कमरूद्दिन खाँ होतं. मात्र जन्मतःच दादाजींनी बिस्मिल्ला असं संबोधलं. चंद्रकलेगत कमरूद्दिन उर्फ बिस्मिल्ला यांची कला नित्य विकसित होत गेली. त्यांच्या बहरत गेलेल्या कलेचा आणि  कला जीवनाचा हा संक्षिप्त आलेख आहे.  बिस्मिल्ला ते शहनाई नवाझ भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ हा प्रवास सुरू झाला त्यांच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून. मामा अली ...

प्रासंगिक : 'स्वराज' : 'नए भारत का नया दूरदर्शन'

इमेज
  'स्वराज' : 'नए भारत का नया दूरदर्शन' पृष्ठभूमि इंग्रजी सत्तेच्या दास्य शृंखला छिन भिन्न करून 15 ऑगस्ट,1947 ला भारतभूच्या क्षितिजा वर दिव्य स्वातंत्र्य रवी तळपला. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत. स्वातंत्र्य प्राप्ती साठी लाखों लोकांनी अमूल्य योगदान दिलं. कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्य वीरांच आणि विगत 75 वर्षांत देशानं केलेल्या प्रगतीच स्मरण करण्यासाठी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्या जात आहे. लाखों देशभक्तांच्या असीम त्याग मुळेच आज नभांगणात तिरंगा मोठ्या गौरवानं फडकत आहे. त्या सर्वांना शतश: नमन. लोकसेवा प्रसारक  देशात लोकसेवा प्रसारकाची भूमिका समर्थपणे सांभाळणारी सार्वजनिक प्रसारण सेवा म्हणजे दूरदर्शन. ही वाहिनी देखील 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अभियानात सशक्त योगदान देत आहे. 'नए भारत का नया दूरदर्शन', ही संकल्पना मूर्त स्वरूपात साकारण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन दूरदर्शन ने ही आपल्या कार्यक्रमात नवं चैतन्य प्रवाहित केलं आहे. 'स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' हे त्यापैकीच एक पाऊल. हा ...