पोस्ट्स

स्मृतीबनातून-एकरूप(पद्य 17)

इमेज
गुरुदेव टागोर यांच्या गीतांजली या काव्य संग्रहातील हे 17 वे पुष्प...या गीतात ते ईश्वरा बरोबर तादात्म्य साधता यावं यासाठी संपूर्ण समर्पण करण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगून आहेत.              (चित्र सौजन्य स्वाती वर्तक) I am only waiting for love to give myself up at last into his hands. That is why it is so late and why I have been guilty of such omissions. They come with their laws and their codes to bind me fast; but I evade them ever, for I am only waiting for love to give myself up at last into his hands. People blame me and call me heedless; I doubt not they are right in their blame. The market day is over and work is all done for the busy. Those who came to call me in vain have gone back in anger. I am only waiting for love to give myself up at last into his hands.(Geetaanjali song 17) गीतांजलि: १७ ​अपेक्खा कोरे आछि शुधु प्रेमेर काछे धोरा देबो बोले। ताइ एतो डेरि होच्छे, एतो दोष होच्छे— काजेर माझखाने कतोइ फाँकि पोड़े जाच्छे। ​तारा आसे...

स्मृतीबनातून - कर्मकांड(गीतांजली पद्य11)

इमेज
गुरुदेव टागोरांच्या गीतांजलीचा भावानुवाद करावा असे काही ज्येष्ठांनी सुचविले. हे 11  वे गीतपुष्प...त्या सर्वेश्वराला प्राप्त करून घ्यायचे असेल तर कर्मकांड नाही तर कर्मयोगाचा मार्ग अनुसरला पाहिजे असं मतं  गीतांजलीतल्या या अकराव्या कवितेत,  गुरूदेव टागोर यांनी  आत्यंतिक ठामपणे मांडलं आहे. "Leave this chanting and singing and telling of beads! Whom dost thou worship in this lonely dark corner of a temple with doors all shut? Open thine eyes and see thy God is not before thee! He is there where the tiller is tilling the hard ground and where the pathmaker is breaking stones. He is with them in sun and in shower, and his garment is covered with dust. Put of thy holy mantle and even like him come down on the dusty soil! Deliverance? Where is this deliverance to be found? Our master himself has joyfully taken upon him the bonds of creation; he is bound with us all for ever. Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense! What harm is there if thy clothes...

मराठी officers

इमेज
संध्यार्तीची वेळ. सकाळच्या अगदी पहिल्या किरणा पासून चैतन्याची पखरण करणारा गगनराज आता दुसऱ्या गोलार्धात प्रकाशण्यासाठी, निरोप घेऊ पाहात होता. पश्चिम क्षितिजा वर जणू काही केशर सडा शिंपला होता. त्या भास्करानं निरोप घेतल्या मुळे की काय कोण जाणे अंतरात काहीशी उदास भावना ही रेंगाळत होती. संध्याकाळची अशी ही वेळ तृप्ती बरोबरच मनाला काहीशी हुरहूर लावून जाते. अश्या अवस्थेचं जगदीश खेबुडकर यांनी ' धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' या धाकटी बहीण चित्रपटातल्या लोकप्रिय गीतात , फार समर्पक वर्णन केलं आहे. ' तृषा वाढते तृप्त या लोचनांची' एकाचवेळी तृप्ती आणि तृषार्ततेची भावना मनात रुंजी घालतात, ती ही वेळ. अश्या वेळी तिची साथ नसेल तर पश्चिमेचा शीतल समीर आणि शारद चांदणं सुद्धा मन पोळून टाकतं.   धरतीनं परिधान केलेल्या हिरव्या शालुवर पहाटे हलकेच पडलेला स्वर्गीय प्राजक्त सडा किती विलोभनीय असतो! पण जर तिची चाहूल ही नसेल तर मग सृष्टीचं हे अलंकरण, अशी ही आरास अर्थशून्यच नाही का? तिच्या साथी शिवाय साध्या, सोप्या, सरल वाटेवरची वाटचाल ही कठीण होऊन बसते. रुक्ष होऊन जाते. मग अश्या एकाकी वाटचालीत वारंवा...

स्मृतीबनातून-भवभार(गीतांजली पद्य9)

इमेज
या कवितेत रवींद्रनाथ ठाकूर हे सांगू इच्छितात की माणसांनी आपल्या चिंता, भार हा परमेश्वरावर सोपवावा. कारण तो कर्मशील भक्तांचा सर्व भार विना खेद उचलतो. तसंच लौकिक इच्छा या ज्ञानमार्ग अस्पष्ट करतात. तेव्हा त्यांचा त्याग करून तो जे देईल त्याचा सहर्ष स्विकार करावा. "O Fool, try to carry thyself upon thy own shoulders! O beggar, to come beg at thy own door! Leave all thy burdens on his hands who can bear all, and never look behind in regret. Thy desire at once puts out the light from the lamp it touches with its breath. It is unholy - take not thy gifts through its unclean hands. Accept only what is offered by sacred love."(Geetanjali song 9) भवभार 1.रे मुढा, का वाहसी, भवभार सारा, आपुल्या खांद्यावरी रे भिक्षुका, मागण्या दान, जावे त्याच्या तू दारावरी जो विनाखेद वाही विश्र्वव्याप, सोपवी अपुला भार त्याच्यावरी नको बाळगू इच्छा, झिडकार त्या ज्या ज्ञानदीप  मालविती त्याग जे अपवित्र सारे, अलौकिक त्याने दिले घेऊनी आलिंगुनी घे, जे सत्यम, शिवम सुंदरम या जगी नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  14...

स्मृतीबनातून - अखेरचा पडदा(पद्य

इमेज
know that the day will come when my sight of this earth shall be lost, and life will take its leave in silence, drawing the last curtain over my eyes.Yet stars will watch at night, and morning rise as before, and hours heave like sea waves casting up pleasures and pains. When I think of this end of my moments, the barrier of the moments breaks and I see by the light of death thy world with its careless treasures. Rare is its lowliest seat, rare is its meanest of lives. Things that I longed for in vain and things that I got —-let them pass. Let me but truly possess the things that I ever spurned and overlooked. गुरुदेव टागोर यांची लास्ट कर्टन (Last Curtain) कविता मर्त्य लोकीच अंतिम सत्य कथन करतानाच  लौकिक संपदेच्या वैयर्थतेवर भाष्य करते. जीवनात ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचे वास्तविक मूल्य अखेरच्या क्षणी जाणवते हे गुरुदेवांनी या कवितेद्वारे मांडले आहे. मूळ बंगाली कविता इंग्रजीतून समजून घेतल्यानंतर स्फुरलेला हा भावानुवाद... अखेरचा पडदा जाणतो, दिवस एक तो ...

स्मृतीबनातून - स्वरअर्णव अमृताचा(पद्य)

इमेज
तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित  गानसम्राज्ञी लता मंगेशकर जन्मदिनानिमित्त  विशेष काव्य लेखन स्पर्धा...श्रेणी ...प्रथम पुरस्कार जाहीर दि.२८-९-२०२४ विषय.. लता मंगेशकर आणि संगीत स्वरअर्णव अमृताचा नितीन सप्रे, नवी दिल्ली 9869375422 स्वरअर्णव अमृताचा हे हेमलते कसे वर्णावे तव गान ते कंठी तुझ्या वसती साक्षात सप्त सूर ते गंधार युक्त सूरांनी अवघे विश्व व्यापले स्वर रश्मींनी तुझ्या कसे विश्व हे आलोकिले जन्म घेण्या आधीच दैविगुण तातांनी जाणले जगतरत्न होऊनी ते तू सत्य ठरविले गायलीस तू 'कल्पवृक्ष लावूनिया बाबा' गेले शोभली कन्या झाली वटवृक्ष मंगेश कृपेने सूरां विना तुझ्या जग असुर असते वाटले  धन्य झालो आम्ही जगलो तुझ्या सूरां सवे अजर झालो सारे आम्ही ऐकोनी तुझी गीते अ र्णव अमृताचा कोकीळ कंठातील सूर ते (टीप: लता दीदी यांचं मूळ नाव हेमा हर्डीकर म्हणून हेमलते, अर्णव=समुद्र) नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  9869375422

स्मृतीबनातून - मी'पण बुडू दे अश्रूसागरी(पद्य)

इमेज
ब्राम्हो समाजाच्या ब्राम्होत्सवात 2 मे 1883 रोजी कोलकाता(उत्तर) इथे श्रीरामकृष्ण परमहंस आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची काशिश्वर मित्रा कुटुंबियांच्या घरी पहिली आणि अखेरची भेट झाली अशी माहिती मिळते. ब्राह्मोत्सवासाठी  ते दोघेही निमंत्रित होते. त्यावेळी टागोर 22 वर्षांचे होते आणि त्यांनी पियानो वाजवून आपलं एक गीत श्रीरामकृष्ण यांच्या सम्मुख सादर केलं. माझी DD इंडिया मधील एक बंगाली सहकारी श्रेया मुखर्जी हिने मला या संदर्भात माहिती देत मूळ बंगाली गीत पाठवलं त्याचा इंग्रजी अनुवाद वाचून केलेला हा मराठी भावानुवाद... Songs the worship 492  (amar matha nata kare) Bow my head under your feet. Drown all my pride in tears. To glorify myself is to dishonor myself. All you have to do is spin around and die. Drown all my pride in tears. Let me not promote my own work, Make your wish in my life. Jachi, O Thy supreme peace, Parane Thy supreme Kanti, Hide me and stand in the lotus heart. Drown all my pride in tears. Raga: Emankalyan Rhythm: Teora Date of Composition (Bangabda): 1313 Date of...